Rita Diwan, Kolhapur

श्वेता, तुझ्यासोबत दुसरी ट्रिप ओडिशा केली... स्पितिमुळे confidence आलेला होताच की छान असेल असा ! रहायची हॉटेल्स उत्तम.... जेवण, नाश्त्याची quality मस्त ( local food, दहि बडा , लस्सी, चायनीज, etc etc), सर्व sight seeing perfect, friendly group, मैत्रिणीसारखी tour leader मजा आली... धन्यवाद श्वेता! ट्रिप बूक करायच्या आधीपासून माझ्या शंका, प्रश्न यांना उत्तरे देण्यापासून ते ट्रिप संपेपर्यंत proper arrangements करण्यापर्यंत, मानलं तुला! मनापासून करतेस यातच तुझं यश आहे. अभिनंदन आणि खूप शुभेच्छा !
Tripper Journeys
5
2018-08-30T18:44:19+00:00

https://tripperjourneys.com/trip/testimonials/rita-diwan/